भाषा

संपादकीय, थेट समालोचन, दुवे निर्माण करणे, जनप्रसिद्धी व इतर अनेक प्रकारच्या सेवा ग्राहकांना हव्या असलेल्या कोणत्याही भाषेत अनुवादित करून देण्याचे काम आम्ही करतो.

अरेबिक, इंग्रजी, इटालियन, इंडोनेशियन, उर्दू, एस्टोनियन, कोरियन, क्रोएशियन, कॅन्टोनीज्, खमेर (कंबोडियन), ग्रीक, चीनी (पारंपारिक व सुलभ), जपानी, जर्मन, झेक, टेगलॉग, टर्किश, डॅनिश, डच, तेओचू, तैवानीज, थाई, नोर्वेयन, पंजाबी, पोलिश, पोर्तुगीज (युरोपियन आणि ब्राझिलियन), फारसी, फिन्निश, फ्रेंच, बल्गेरियन, मराठी, मलाय, मेसिडोनियन, मोन्टेनेग्रीन, यूक्रेनियन, योरूबा, रशियन, रोमानियन, लाव, लॅटवियन, लिथुएनियन, सर्बियन, स्लोवाक, स्लोवेन, स्पॅनिश (युरोपियन व लॅटिन अमेरिकन), स्विडिश, हिब्रू, हिंदी, हंगेरियन, व्हिएतनामीज व याचबरोबरीने आम्ही उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया/न्यूझीलंड, आयर्लंड व दक्षिण आफ्रिका येथील स्थानिक इंग्रजी पद्धतीने लिखाण करून देतो.

जगभरातील कार्यालयांमध्ये आमच्या टीम्स कार्यरत असून त्यांच्यामार्फत स्थानिक पातळीवरील माहिती व ज्ञान मिळवून ऑनलाईन मजकुराची निर्मिती व विपणन प्रकल्पांना अधिक स्थानिक दृष्टीकोन मिळवून देणे आम्हाला शक्य होते.