मूळ मजकूर पुरवठादार व प्रसिद्धीमाध्यमांद्वारे महसूल निर्माता

इंडिपेंडंट कंटेंट सर्व्हिसेस (आयसीएस) ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील विशिष्ट विषयाला अनुसरुन मजकूर तयार करून देणारी व डिजिटल प्रसिद्धीमाध्यमांतील तज्ञ कंपनी आहे. दैनंदिन बातम्या, घडामोडी, विशिष्ट वृत्ते, आढावा, कितीतरी तासांच्या थेट व रेकॉर्डेड ऑडीओ सेवा, व्हिडीओ, विपणन, अनुवाद अशा अनेक सेवा आम्ही ६० पेक्षाही अधिक भाषांमध्ये पुरवतो.

  मजकूर

ताज्या बातम्या, विशेष संपादकीय, माहितीपर लेख, ब्लॉग्स, विश्लेषण, दृक व श्राव्य सेवा.

  बेटिंग

पूर्वावलोकने, महत्त्वपूर्ण सूचना, सलग समालोचन व बहुप्रसिद्धीमाध्यमे

  भाषा

सर्व विभागांसाठी ‘मानवी’ भाषांतरकारांनी केलेले कुशल भाषांतर व संपादन, मजकूर निर्मिती व मुद्रितशोधन

  विपणन

एसईओ, पीपीसी, दुवा निर्मिती व पीआर यांचा समावेश असलेल्या सर्जनशील डिजिटल विपणन सेवा

  दृक व श्राव्य

वेगाने व कमी खर्चात पोहोचवले जाणारे विशेष रेडिओ, थेट समालोचन, बातम्या, पॉडकास्ट आणि व्हिडिओ

  मोबाईल

सर्वात जास्त स्मार्टफोन अनुभव व महसूल निर्मितीसाठी विशेष मजकूर