कार्यालये

आयसीएस ही जागतिक पातळीवरील कंपनी आहे. संपूर्ण जगभरातील प्रतिभावान, कुशल पत्रकार व लेखक, तज्ञ आमच्या कंपनीसाठी काम करतात. आता आमची कंपनी ६० पेक्षाही अधिक भाषांमध्ये काम करते. यूकेतील लीड्समधील मुख्य कार्यालयाबरोबरीनेच खालील ठिकाणीदेखील आमची कार्यालये आहेत, त्यामुळे आम्ही अद्ययावत स्थानिक माहिती भरपूर प्रमाणात मिळवू शकतो:

माद्रिद, स्पेन
थेसलोनिकी, ग्रीस
प्लोइस्ती, रोमानिया
बॅंकॉक, थायलंड
पर्थ, ऑस्ट्रेलिया