बेटींग

उद्योगक्षेत्राचे अतुलनीय ज्ञान तसेच महसूल वाढवण्याच्यादृष्टीने व नवीन ग्राहकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने आवश्यक सर्व कौशल्यांनी परिपूर्ण असलेली आमची कंपनी खऱ्या अर्थाने क्रिडा विशेषज्ञ आहे. ज्या क्षेत्रांमध्ये आम्ही विशेष यश संपादन केले आहे त्यामध्ये विषयांना अनुसरून मजकूर निर्मिती करणे, फुटबॉल, घोड्यांच्या शर्यती व इतर खेळांचे समालोचन, दुवे निर्माण करणे, ऑनलाईन जनप्रसिद्धी, सोशल नेट वर्किंग, संलग्न कर्मचारी भरती, आंतरराष्ट्रीय पातळीवर विस्तार, व्हिडियो व मोबाईल यांचा समावेश आहे.