व्हॉइस ओव्हर

वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी आयसीएसकडून व्हॉइस ओव्हर (उसना आवाज देणे) व स्क्रिप्टिंग (पटकथा) सेवा पुरवू शकते.

कितीतरी व्हर्च्युअल स्पोर्ट्स प्रोव्हायडर कंपन्यांना त्यांच्या ग्राहकांना परिपूर्ण पॅकेज पुरवण्याच्या कामी आम्ही मदत करतो.

आमच्या इतर सर्व सेवांप्रमाणेच व्हॉइस ओव्हर सेवादेखील आम्ही कोणत्याही भाषेत पुरवू शकतो तसेच ग्राहकांच्या आवश्यकतेप्रमाणे ऑडियोदेखील कोणत्याही प्रकारात करून देऊ शकतो.