ग्राहक

विषयानुसार विशिष्ट मजकूर तयार करून देणे, विपणन, अनुवाद व अशा प्रकारच्या सेवा आयसीएस आपल्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व स्थानिक ग्राहकांना पुरवते.

आमचे बहुसंख्य ग्राहक बेटिंग व गेमिंग क्षेत्रातील आहेत, या क्षेत्रांच्या बरोबरीनेच आर्थिक व्यवहार व घडामोडी, प्रवास व पर्यटन, मनोरंजन, प्रकाशन, रेडिओ, मोबाईल उद्योग, दूरध्वनी, जनसंपर्क व प्रसिद्धी अशा इतर अनेक क्षेत्रांशी निगडीत विशिष्ट मजकूर आम्ही आम्ही पुरवतो.

या सर्व कामातून आम्ही व आमच्या ग्राहकांदरम्यान तयार झालेले विश्वासाचे घनिष्ठ नाते ही आमच्यासाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे.

आमच्या प्रमुख ग्राहकांमध्ये यांचा समावेश होतो :