मजकूर निर्मिती

आयसीएस ही कंपनी विशिष्ट विषयाला अनुसरून मजकूर निर्माण करते. संपादकीय, श्राव्य व दृक तसेच ग्राहकांच्या मागणीनुसार देण्यात येणाऱ्या सेवांमध्ये सहाय्यक मजकूर व सेवांची निर्मिती हे या कंपनीचे मुख्य काम आहे.

विविध विषयातील शेकडो विशेषज्ञ लेखक व प्रसारक आमच्या कंपनीत कार्यरत आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या विषयांवर व सर्व प्रकारच्या प्रसिद्धीमाध्यमांसाठी, ग्राहकांना हव्या त्या स्वरुपात मजकूर पुरवण्याचे काम आम्ही करतो.