नमस्कार

इंडिपेंडंट कंटेंट सर्व्हिसेस (आयसीएस) ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील विशिष्ट विषयाला अनुसरुन मजकूर तयार करून देणारी व डिजिटल प्रसिद्धीमाध्यमांतील तज्ञ कंपनी आहे. दैनंदिन बातम्या, घडामोडी, विशिष्ट वृत्ते, आढावा, कितीतरी तासांच्या थेट व रेकॉर्डेड ऑडीओ सेवा, व्हिडीओ, विपणन, अनुवाद अशा अनेक सेवा आम्ही ६० पेक्षाही अधिक भाषांमध्ये पुरवतो.