मोबाईल

स्मार्टफोन्सचा वापर करून मोबाईलमार्फत इंटरनेट वापराचे वाढते प्रमाण व वेगवेगळ्या प्रकारची, अधिकाधिक कार्यक्षम अॅप्स तयार होत असल्याने उत्तमोत्तम मजकूर व सुविधा पुरवण्यासाठी आयसीएस पूर्णतः सज्ज आहे.

मोबाईलवरून ज्यांचा लाभ घेता येईल असे आकर्षक खेळ, मनोरंजन, बातम्या व इतर मजकूर आम्ही तयार करून ग्राहकांना पुरवतो. त्याचबरोबरीने आम्ही अॅप्स विकसित करतो, मोबाईल साईट्स तयार करतो व मोबाईल मार्फत विपणन अभियान चालवतो.