नोकरीसाठी संधी

आयसीएस व्यवसाय विस्ताराच्या बाबतीत महत्वाकांक्षी आहे व त्यादृष्टीने आगेकूच करत आहे. आमच्या टीम्समध्ये नवीन, कुशल कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. तुम्हाला ब्रॉडकास्टिंगची आवड असेल किंवा लिखित पत्रकारितेमध्ये करियर घडवायचे असेल तर आयसीएसमध्ये तुम्हाला उत्तम संधी मिळू शकते.

आम्हाला आमचा व्यवसाय अनेक वेगवेगळ्या भागांमध्ये वाढवता यावा यासाठी बहुभाषिक लेखक, ब्रॉडकास्टर्स व सादरकर्ते आम्हाला हवे आहेत.

जर तुमच्याकडे या कामांयोग्य कौशल्ये असतील तर तुमची संपूर्ण माहिती (सीव्ही) एका पत्रासह आमच्याकडे पाठवा.

आमच्याकडे खालील पदांकरतादेखील कर्मचारी हवे आहेत :

सध्या आमच्याकडे कोणतीही पदे रिक्त नाहीत, परंतु भविष्यात गरज भासेल त्याप्रमाणे आम्ही कर्मचारी भरती करू. कृपया नंतर चौकशी करा.